स्वतःकड़े पाहिले , नदीच्या डोळ्यातून.
ठंडा, शीतल पाणी वाहत होते तिच्या देहातून
कल्वंलेली जमीन, तशी कल्वंलेली कांती.
पाण्याची ओंझल तश्याच मनाच्या भिंती.
हतावारती रेशा जश्या पन्यवारचे तरंग
पण पाणी आजही साजरे, मात्र जीवनाचा उड़लेला रंग
कर्मद्लेले केस तशी नदी ही आता थकलेली
उन्हात माथा तप्त, तशी टी ही आट्लेली.
पण आजही टी न कंतालता तिथूनच वाही
तोच गोंगाट, तीच गर्दी, नीत्याने पाहि.
कधी मधेच वाटत असेल तिला द्यावे सगले सोडून
अन आपणच आपल्याच पाण्यात जावे बुडून
पण माझ्यासारखी टी निराश होऊं नहीं तेथे बसली.
काठी येणारा या प्रतेकला दुख विसरन्यास हसली.
तिचा शीतल हात माझ्या पायावरून फिरवी
थकलेल्या तय देहाला कोणी पाहता का एरवी?
आईसारखी हलुवार माया करुन म्हणाली,
"शारीर थकले, मेंदू थकेल, पण मनानी घे भरारी!"
तिच्याशी तुलना करता वाई मज्हे रति एवढे लहान.
पण तिच्यापेखा मलाच मरणाची तहान
'देह संपला की मुक्ति' या गोद गैर्संजतली मी
पण माला परत उभारी देणारी ही 'गोदावरी'
तिच्या डोळ्यातून पहाताना, दिसले मीच स्वतःला नव्याने
थकलेले जीव, रखाद्लेली कामे पूर्ण होतात केल्याने.
भरली ऊंझाल घेउन आले मी घरी
साक्षात्कारी ठरली होती टी 'गोदावरी'...
.
No comments:
Post a Comment