या जगाच्या केन्द्रबिन्दुवर तू उभी आहेस
सार्या जगाचा परिघ ओलांडून तुला अवकाशाच्या पार जईचा आहे
जगातल्या अद्थाल्यंशी सामना करत आपल्या वाटेत
स्वतःच निश्चायाचे पर्वत उभरैचे आहेत
एकेक पर्वत पार करताना होणारे आनंद उपभोगैचे आहेत
सर्वोच्च शिखरावरुन वेंगाद्नार्य तोंडाकडे तुछ्तेने पहायचे आहे
तुला तुझ्या यशाचा मान स्वतः मिल्वयचा आहे
तुझ्यासमोर मान वर कर्नार्यांच्या माना तुलाच ज्हुक्वय्च्या आहेत
तुला निरुत्साही करणार्य जीभा तुलाच चटाय्च्या आहेत
तुझा पाय खेच्नार्यंचे पाय तूच ओधय्चे आहेत
तू जगात तुझ्याच परिश्रमानी यशस्वी व्हायचे आहे
कीताकन्ना कर्कश्हा आवाजकडे लक्ष न देण्याचा निर्धार तुला करायचा आहे
न डगमगता, आत्मविश्वासाने पूधेच जात रहन्याचा निर्धार तुला कार्यचा आहे
अवकाशाच्या सीमा पार करण्याचा निर्धार तुला करायचा आहे
सार्या विश्वाला नमव्न्याचा निर्धार तुला करायचा आहे!
Although I couldn't read your last post (language barrier:)I wanted you to know that I LOVE your new banner. Did you take these photos? Where are they? Who are they?
ReplyDeleteCurious and impressed...
-t.
I wish i could understand what you wrote in this post but i'm sure that is as beautiful as all of your other writings (the ones in english of course). I love your new banner. And i love your blog
ReplyDeleteDid i tell you that already?